ट्रक ड्राईव्हर ते युट्युब क्रिएटर : R Rajesh Vlogs ची यशोगाथा!
झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील ट्रक चालक राजेश रावणी यांनी आपल्या जीवनात एक अनोखा बदल घडवून आणला आहे. २५ वर्षांहून अधिक काळ ट्रक चालवणारे राजेश आता ‘R Rajesh Vlogs’ या आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे लाखोंच्या मनात घर करून बसले आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांनी आपल्या आवडीचे स्वयंपाक आणि प्रवासाचे अनुभव शेअर करून डिजिटल दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण […]
Continue Reading