जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर रूग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदिर्घ काळापासून सुरू असलेल्या किडनीच्या विकारांमुळे ते त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्याने 11 मे रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सत्यपाल मलिक चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. गेले अनेक वर्षे ते राज्यपाल म्हणून कार्यरत होते. जम्मू-काश्मीर आधी गोवा आणि मेघालय येथे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले होते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या…
अलीकडेच रशियात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली…
काँग्रेस खासदार राहुल गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या अवमानकारक…
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…