Pune Crime: पती नपुंसक, सासऱ्याने केली सेक्सची मागणी; सुनेची पोलिसात धाव

पुण्यातील सहकारनगर परिसरात माजी सहाय्यक पोलिस आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी सुनेच्या आरोपानुसार, पती नपुंसक असल्याचे लपवून लग्न लावण्यात आलं. त्यानंतर नातवासाठी सासऱ्याने स्वतःच्याच सुनेशी संबंध ठेवण्याची विकृत मागणी केली. इतकंच नव्हे तर तिच्या बेडरूममध्ये घुसून बळजबरीचा प्रयत्नही करण्यात आला. विरोध केल्यावर जीव घेण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर […]

Continue Reading

#BoycottIndvsPak भारत-पाक मॅच वादाच्या विळख्यात; अर्धी तिकीटे अजूनही शिल्लक!

प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत असं म्हटलं जातं. मात्र भारतात क्रिकेट या दोन्हीपेक्षा मोठं मानलं जातं. विशेषत: पाकिस्तानविरूद्ध खेळताना. क्रिकेट विश्वातील सर्वात हायव्होलटेज ड्रामा म्हणजे भारत – पाकिस्तान मॅच. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की भारत पाकिस्तान व्यतिरिक्त जगभरातील चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. यंदाच्या आशिया कपमधील हा हायव्होलटेज ड्रामा 14 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय […]

Continue Reading

कोण आहे अबिदुर चौधरी? iPhone 17 Air मागचं मास्टरमाइंड

Apple कंपनी दरवर्षी आयफोन सिरीज लाँच करते. यावर्षी अॅपलने खास ग्राहकांसाठी पुढची सिरीज म्हणजेच iPhone 17 लाँच केली आहे. या सिरीजमधील एका मॉडेलने सगळ्याच ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. 17 सिरीजमधील लक्षवेधी फोन iPhone Air. अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोन म्हणून या मॉडेलची विशेष चर्चा होत आहे. 17 सिरीजमधील iPhone Air हा मागील मॉडेल्सपेक्षा एक-तृतीयांश स्लीम […]

Continue Reading
Charlie Kirk Death News

Charlie Kirk Death News: खळबळजनक! अमेरिकेत ट्रम्प यांच्या राईट हँडची गोळ्या घालून हत्या

Charlie Kirk Death News: अमेरिकेत बुधवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप Turning Point USA चे सहसंस्थापक व सीईओ चार्ली कर्क (वय ३१) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना युटा व्हॅली विद्यापीठात घडली. “American Comeback” दौऱ्याअंतर्गत आयोजित चर्चासत्रादरम्यान कर्क विद्यार्थी व उपस्थित जनतेसमोर […]

Continue Reading
Aishwarya Ray-Abhishek Bachchan

Personality rights: ऐश्वर्या रायच्या Privacy चा गैरवापर! हायकोर्टाने दिली John Doe Order ! काय आहे प्रकरण?

Aishwarya Rai, Abhishek Bachchan move Delhi HC: डिजिटल जगात प्रतिष्ठा आणि ओळख जपणं किती कठीण आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन यांची नुकतीच दाखल केलेली याचिका. बॉलिवूडची ही सौंदर्यसम्राज्ञी केवळ रुपेरी पडद्यावरच नाही तर आता न्यायालयीन लढाईतही चर्चेत आली आहे. काही अनधिकृत वेबसाइट्स तिचं नाव, फोटो आणि ओळख वापरून ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं […]

Continue Reading

टाटा, अंबानींपेक्षा श्रीमंत मुख्यमंत्री माहीत आहेत का?

भारतामध्ये केवळ उद्योजक, व्यापारीचं श्रीमंत नाहित तर काही राजकारणी देखील बक्कळ श्रीमंत आहेत. या मंत्र्यांची वैयक्तिक संपत्ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अलिकडेच जाहीर केलेल्या शपथपत्रांनुसार, देशातील काही मुख्यमंत्री अब्जाधीशांच्या श्रेणीत मोडतात. चला तर पाहूया… Top 10 श्रीमंत भारतीय मुख्यमंत्री आणि त्यांची करोडोंची संपत्ती. N. Chandrababu Naidu (मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश)आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अनुभवी राजकारणी […]

Continue Reading

Daily Rashibhavishya 11 सप्टेंबर 2025: पितृपक्षातील श्राद्धकर्म बदलणार ‘या’ राशींचे नशीब! वाचा १२ राशींचे राशीभविष्य

मेष (Aries) : आज तुमच्यासाठी नवी संधी येणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची थोडी काळजी घ्या. वृषभ (Taurus) : आज काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. जिद्दीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांकडून मदत मिळेल. दांपत्य जीवनात […]

Continue Reading
violence-erupts-in-paris-france-more-than-200-arrested-80-000-police-deployed

France Violence : नेपाळनंतर फ्रान्स पेटलं ! २० महिन्यांत ४ वेळा कोसळलं सरकार

France Protest : सध्या संपूर्ण जगामध्ये एकच चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे नेपाळमध्ये सुरु असणारा हिंसाचार. नेपाळमधील Gen Z तरुणांचं आंदोलन संपूर्ण देशभर पसरल्यानंतर शेवटी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देत देश सोडला. तरीही नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून तणावाची परिस्थिती आहे. आता नेपाळनंतर फ्रान्समध्येदेखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला असल्याची माहिती समोर […]

Continue Reading
Open Relationship च्या ट्रेंडसोबत Open Marriage

Extra-marital affairs वर कायदेशीर शिक्कामोर्तब? भारतात वाढतोय Open Marriage चा ट्रेंड!

Open relationships India : विवाह म्हणजे दोन कुटुंब-दोन व्यक्ती जोडणारे बंधन असते, असं भारतीय संस्कृतीत मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष महत्त्व आहे. विवाह हा एकमेकांप्रती प्रेम विश्वास प्रामाणिकता यावर अवलंबून असतो. देव-ब्राह्मणांच्या साक्षीने, तसेच आपल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडतो. अशा या विवाह संस्थेत विवाहबाह्य संबंध गैर/अनैतिक मानले जातात. परंतु, आता विवाहाची […]

Continue Reading

Photo: फेरी ड्रेसमध्ये नेहा पेंडसेची मादक अदा; नेटकरी झाले फिदा

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल नेहा पेंडसे नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि मादक अंदामुळे चर्चेत असते. आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत. या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत. नेहा पेंडसे या […]

Continue Reading