Navaratri Remadies Navaratri 2025

Shardiya Navratri 2025: दुर्गादेवी होईल प्रसन्न ! अखंड सुखसमृद्धीसाठी या नवरात्रीत करा ‘हे’ उपाय

Navaratri Remedies 2025 : नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा जणू महोत्सव असतो ! हिंदू धर्मातील सर्वोच्च देवतांपैकी एक असलेल्या आदिशक्ती दुर्गा, ही शक्ती, निर्मिती आणि विनाशाची देवी मानली जाते. ती केवळ वाईट शक्तींचा नाश करत नाही, तर आपल्या भक्तांना ज्ञान, समृद्धी आणि मोक्षही प्रदान करते. विशेषतः, नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची, म्हणजेच नवदुर्गेची पूजा मोठ्या भक्तीभावाने […]

Continue Reading
why we are celebrating navaratra

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

Navaratri 2025 : आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला हा प्रश्न विचारला, तर आपण लगेच लोकमान्य टिळकांचे नाव घेतो. पण सार्वजनिक नवरात्रोत्सव कोणी सुरु केला हे आपल्याला माहीत नसतं. गरबा, दांडिया खेळायला आवडतं पण प्रथम सार्वजनिक नवरात्रोत्सव का सुरु केला हे आपल्याला माहीत नसतं. काहीतर गुजरातला नवरात्रोत्सव सुरु झाला म्हणतील! पण तुम्हाला माहीत आहे का? […]

Continue Reading
Navaratri fasting Rules

Navaratri 2025: म्हणून करावा नवरात्रीचा उपवास ! सुखसमृध्दीसाठी हे नियम नक्की पाळा…

Navaratri 2025 : नवरात्री अगदी २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. गरबा-दांडिया यांचा जेवढा उत्साह आहे, तेवढाच घटस्थापना, देवीची पूजा, उपवास यांचीही तयारी सुरु आहे. अनेक घरांमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात. कुलदेवतेसाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. पण केवळ ४ लोक करतात म्हणून आपणही तसे नवरात्रीचे उपवास करू नये. उपवासाचे काही नियम असतात, त्यानुसार उपवास केले तर […]

Continue Reading
Crime story Jabari Khabari

Crime Story : ‘ती’ ट्यूशनला गेली आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाली !

Teacher Killed student crime news : २० दिवसांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्टला मुलगी घरून ट्यूशनसाठी गेली. पण, ती परत आलीच नाही. आईवडिलांनी चौकशी केली, तेव्हा ती ट्यूशनलाही आली नसल्याचे कळले. मग सुरु झाला पोलीस तपास. पोलिसांनी शोध सुरू केला आणि तिचे तुकडे तुकडे तपासाअंती समोर आले. घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडेच घरी आले. मुलीची हत्या […]

Continue Reading

बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो का? संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानावर शिवसैनिकांचा संताप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर ठाण्यात शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. राऊत यांनी “आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते, उपनेते नव्हते, तर ते जिल्हाप्रमुख होते, असे वक्तव्य केले. यानंतर ठाण्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून टेंभीनाका येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला. संजय […]

Continue Reading

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Rahul Gandhi Press Conference on ECI: केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावं वगळण्यासाठी त्यांच्या […]

Continue Reading

युरोपात भारतीयांचा छळ सुरूच! भर थंडीत 56 पर्यटक अन्न-पाण्यावाचून फुटपाथवर…

युरोप देश आणि तिथल्या मायग्रंट्सला दिला जाणार त्रास गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांत UK ची राजधानी लंडनमध्ये स्थलांतर थांबवण्याकरीता मोर्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा अशीच एक बातमी समोर आली आहे. युरोपातीलच एक देश जॉर्जियाच्या सीमेवर काही भारतीयांना अमानुष वागणूक देण्यात आली आहे. एका भारतीय महिलेने जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 56 […]

Continue Reading

का आली इंग्रजांना त्यांच्याच देशात स्वातंत्र्य मागण्याची वेळ?? UK मध्ये इमिग्रेशन विरोधात मोर्चा

जगभरातील बदलत्या परिस्थितीत (Immigration) स्थलांतर हा मोठा आणि संवेदनशील विषय ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या इंग्रजांनी कधीकाळी भारतासह जगातील अनेक देशांना गुलाम बनवले, तेच इंग्रज आता आपल्या देशात “स्वातंत्र्य द्या, देश परत द्या” अशा घोषणा देत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या आंदोलनांतून एकच संदेश स्पष्ट दिसतो – वाढत्या स्थलांतराविरोधात स्थानिकांचा रोष. स्थलांतराविरोधी हा […]

Continue Reading
proposes-upi-cash-withdrawal-at-business-correspondent-outlets

UPI Cash Withdrawal : ATM शिवाय आता काढता येणार कॅश ! Smartphoneनेच मिळणार १० हजार रुपये !

UPI Cash Withdrawal : आपल्याला कॅश काढायची असेल, तर बँक किंवा एटीएम मशीनशिवाय पर्याय नसतो. कधीकधी ऐनगरजेच्या वेळी एटीएम मशीन्स उपलब्धदेखील नसतात. डिजिटल व्यवहाराचा पर्याय नाही आणि कॅशही मिळत नाही, अशी परिस्थिती आपल्यावर अनेक वेळा येते. काही दुर्गम भागात अजूनही एटीएम मशीन्स पोहोचलेल्याही नाहीत. मात्र, ही चिंता आता कायमची मिटणार आहे. स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे […]

Continue Reading

Daily राशीभविष्य: 14 सप्टेंबर 2025; आज मंगळाची कृपा होणार ‘या’ राशींचे नशीब रातोरात बदलणार ! वाचा १२ राशींचे राशीभविष्य

मेष आज आत्मविश्वास व ऊर्जेने भरलेला दिवस आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वृषभ आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. नोकरीत तणाव व कामाचा भार वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. मिथुन मित्रांकडून व परिचितांकडून महत्त्वाची मदत मिळेल. सामाजिक कामांमध्ये […]

Continue Reading