India VS Pakistan Asian cup final

India vs Pakistan: रविवारी महासामना! ४१ वर्षांनी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने !

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक २०२५ मध्ये तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून यंदा ४१ वर्षांनंतर हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. आधीच्या दोन सामन्यात ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये खटके उडाले, ते पाहता अंतिम सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. गुरूवारी (२५ सप्टेंबर) बांगलादेशला सुपर ४ फेरीतील सामन्यात ११ […]

Continue Reading
katrina-kaif-pregnant-vicky-kaushal

Katrina Kaif pregnancy: आताच्या Lifestyle मध्ये चाळीशीनंतरही होऊ शकते नैसर्गिक गर्भधारणा?

Katrina Kaif Pregnancy: बॉलीवूडचं लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर या दोघांनी पहिल्या प्रेग्नसीची न्यूज ऑफिशिअली दिली आहे. या कपलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला […]

Continue Reading
Crime stoey jabari khabari

Crime story:माता न तू वैरिणी! नवजात बाळाच्या तोंडाला फेविक्विक लावून फेकले दगडांच्या ढिगात

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मांडलगढ परिसरातील सीताकुंड जंगलात दगडांच्या ढिगाऱ्याखाली एक अवघं १५ दिवसांचं नवजात बाळ आढळून आलं. विशेष म्हणजे, बाळाच्या तोंडात दगडं कोंबून वरून फेविक्विक लावण्यात आलं होतं. तरीही बाळ चमत्कारीकरीत्या जिवंत असून सध्या उपचार सुरू आहेत. Crime Story : पत्नीने चिकन करायला दिला नकार! म्हणून पतीने उचलले […]

Continue Reading
Thumbpay

आता QR कोड पेमेंट बंद!फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?

भारतातील अनेक लोकांना स्मार्टफोनने QR कोड स्कॅन करून UPI ​​पेमेंट करताना पाहिलं आहे, परंतु ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते काय करू शकतात? अशा लोकांसाठी Proxgy स्टार्टअपने ThumbPay नावाचं प्रोडक्ट आणलं आहे, जे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या मदतीने पेमेंट करण्याची खास सुविधा देतं. याचाच अर्थ तुम्ही फक्त तुमचा अंगठा वापरून दुकानं, पेट्रोल पंप आणि शोरूममध्ये पेमेंट करू शकता. Navaratri […]

Continue Reading
history of Mumba devi

Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला कसे मिळाले?

History of Mumbai : मुंबई (Mumbai) ही भारताची आर्थिक राजधानी. अनेक जण त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. आपल्या सर्वांना बॉम्बेचे मुंबई हे नाव झाल्याचे माहीत आहे. मुंबई हे नाव ही मुंबा देवीवरून मिळाल्याचेही आपल्याला माहीत आहे. पण या देवीला मुंबा हे नाव कसे मिळाले माहीत आहे का? नाही ना ! मग जाणून घेऊया समस्त […]

Continue Reading

Daily राशीभविष्य: 25 सप्टेंबर 2025: नवरात्रीचा चौथा दिवस ‘या’ राशींना ठरणार भाग्यकारक ! वाचा १२ राशींचे राशीभविष्य

मेष (Aries) :नवरात्रीत देवीच्या आशीर्वादाने नव्या संधींची दरवाजे उघडतील. कामातील अडथळे दूर होऊन यश मिळेल. कुटुंबात आनंद आणि समाधान निर्माण होईल. आर्थिक प्रगतीची चिन्हे स्पष्ट दिसतील. प्रवास सुखदायी ठरेल. धार्मिक कार्यात मन रमेल. वृषभ (Taurus):देवीची कृपा तुमच्यावर विशेष राहील. प्रलंबित कामे गतीने पूर्ण होतील. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आर्थिक बाजू मजबूत होईल. मित्र […]

Continue Reading

पॅरासिटामॉलमुळे ऑटिझम? गरोदर महिलांनी ही गोळी घ्यावी की नाही? जाणून घेऊया संपूर्ण माहिती

सर्दी झाल्यास किंवा ताप आल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे औषध म्हणजे पॅरासिटामॉल. बहुतांश लोकांच्या घरी पॅरासिटामॉल अगदी सहज उपलब्ध असते. मात्र या पॅरासिटामॉलमध्ये अशी काही रसायने असतात ज्यामुळे ऑटीझम हा आजार होण्याची भीती असते. यामुळेच गरोदर महिलांनी पॅरासिटामॉल घ्यावी की नाही यावर संभ्रम निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्यास यामुळे […]

Continue Reading

राज्यात पावसाचा हाहाकार; ऐन नवरात्रौत्सवात भाज्यांनी केली शंभरी पार

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले आहे. यामुळे ऐन नवरात्रौत्सवात भाज्यांची आवक घटली आहे. स्थानिक बाजारांमध्ये भेंडी, घेवडा, फरसबी, तोंडली, गवार, भोपळी मिरची, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, सोलापूर, […]

Continue Reading
Nani ka Haj Hindu Shaktipith in Pakistan

Navaratri 2025 : पाकिस्तानातील मुस्लिम करत असलेली नानी का हज आहे आपल्या हिंदूंचे शक्तिपीठ !

नवरात्री हा शक्तीचा उत्सव आहे. भारतामध्ये देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. देवीची अनेक जागृत देवस्थानं भारतामध्ये आहेत. त्यातीलच सतीच्या देहाचे भगवान शंकरांनी केलेले ५२ तुकडे ही ५२ शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, यातील ५१ च शक्तिपीठं भारतात आहे आणि एक पाकिस्तानात ! पाकिस्तानातील हे मंदिर नानी का मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, […]

Continue Reading
71st National Film Awards 2025 Winners

71st National Film Awards : शाहरुख खानला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर मराठी चित्रपटांचीही वर्णी; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

71st National Film Awards 2025 Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. २३ सप्टेंबर रोजी या सर्व विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. I phone 17 घेताय? थांबा! […]

Continue Reading