On this day in History: इतिहास साक्षी आहे ! ३२५ वर्षांपूर्वी ‘या’ नदीने औरंगजेबालाही केला लंगडा
सध्या चर्चा आहे विदर्भ-मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात अचानक आलेल्या पुराची! पण तुम्हाला एक योगायोग माहीत आहे का, आज १ ऑक्टोबर आणि ३२५ वर्षांपूर्वी अशाच महाराष्ट्रातील दुष्काळी भागात अचानक आलेल्या पुराने औरंगजेबाला उभ्या आयुष्यासाठी लंगडा केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी साम्राज्य जिंकण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात आलेल्या मुघलसम्राट औरंगजेबाला ते उभ्या हयातीत साध्य झाले नाही, […]
Continue Reading