members-can-now-withdraw-up-to-100-percent

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता १०० टक्के पैसे काढता येणार

EPFO Rule Change: निवृत्ती निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ अर्थात ‘ईपीएफओ’च्या सात कोटींहून अधिक सदस्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यांतून वेळप्रसंगी १०० टक्के रक्कम काढता येण्याची मुभा मिळणार आहे. कामगार-कर्मचारी सदस्यांसाठी तरतुदींचे सरलीकरण, अधिक लवचिकता आणि कोणत्याही कागदपत्रांची शून्य आवश्यकता यामुळे आंशिक पैसे काढण्याच्या दाव्यांचा १०० टक्के स्वयंचलित निपटारा होईल, असा निर्णय […]

Continue Reading
Diwali Pahat in Pune

Diwali 2025: पुण्यातील महत्त्वाच्या दिवाळी पहाट कुठे होणार आहेत ? वाचा इथे

यावर्षी पुणेकरांसाठी पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांचा अनुभव घेण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे. Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवासबसचालकाला हार्टअटॅक अन् सलग ९ गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल दिवाळी म्हटलं की… मंत्रमुग्ध […]

Continue Reading
Bus accident in Bangalore

बसचालकाला हार्टअटॅक अन् सलग ९ गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Bus Driver Heart Attack Video: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एका भयानक अपघाताने सगळ्यांचाच थरकाप उडाला आहे. एका बसचालकाला बस चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले. त्याचा थरारक अनुभव बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Eiffel tower:जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाडणार?Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी […]

Continue Reading
Eiffel tower

Eiffel tower:जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाडणार?

France Crises 2025: बहुतांश लोकांच्या बकेट लिस्टमध्ये आयफेल टॉवर असतोच. पाश्चिमात्य जगतातील वास्तुकलेच्या वैभवाचे प्रतिबिंब म्हणजे आयफेल टॉवर. अनेकांसाठी हे प्रेमाचे प्रतीक आहे. सध्या समाजमाध्यमांमध्ये एका विषयावर चर्चा रंगली आहे ती अशी की, आयफेल टॉवर पाडणार की सुरक्षित राहणार? हजार फुटांपेक्षा उंच असलेल्या या मनोर्‍याला बांधायला लागलेले श्रम पाहता, याला पाडायचा विचार कुणी का बरं […]

Continue Reading
History of Diwali Ank Diwali 2025

Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास

History of Diwali Ank: दिवाळी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर साहित्य क्षेत्रात आपल्याला मोठ्या हालचाली होताना दिसतात. म्हणजे लेखकांपासून ते पब्लिशिंग हाऊसपर्यंत एकच लगबग दिसून येते ती म्हणजे दिवाळी अंकांची. दिवाळीत दिवाळी अंकांचं महत्वसुद्धा तितकंच आहे जितकं सोनपापड्याचे बॉक्स, फटाके आणि नवीन कपडे सोबतच व्हाट्सअप फॉरवर्ड्स. दिवाळी अंक हा वाचक मित्रांचा साहित्य फराळ मानला जातो. […]

Continue Reading

सोन्याचे दर मोडणार आत्तापर्यंतचे सगळे विक्रम! पोहोचणार 3 लाखांवर

सोन-चांदीचे दर कमी होतील या आशेवर असणाऱ्यांची पुन्हा निराशा होणार आहे. कारण सोन्याचे दर कमी न होता चक्क तिप्पट वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सामान्यपणे हे समजले जाते की जर सोन्याच्या किंमती खूप वाढल्या तर त्या कमी होतात; पण सध्याची परिस्थिती बघता याउलट होणार असल्याण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती. बाजारभावानुसार, सोन्याचा दर […]

Continue Reading
Diwali Bonus story 2025

Diwali 2025:इंग्रजांची ‘ती’ चूक आणि आपल्याला मिळू लागला दिवाळी बोनस! वाचा सविस्तर

दिवाळी जवळ आली की समस्त कर्मचारी वर्गाला वेध लागतात ते दिवाळी बोनसचे. मग कॉर्पोरेट असो, किंवा खासगी-सरकारी कर्मचारी सगळे जण बोनस कधी मिळणार, किती मिळणार असे प्रश्न विचारायला सुरु करतात. तुझ्या कंपनीत किती-माझ्या कंपनीत किती याच्याही गप्पा रंगतात. पण आपल्याला दिवाळी बोनस का मिळतो, माहीत आहे का? जाणून घेऊया… भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात […]

Continue Reading
Sunday Off History

History of Sunday:महाराष्ट्रातील एक आंदोलन आणि ‘या’ मराठी माणसामुळे मिळू लागली सर्वांना रविवारची सुट्टी!

रविवारी तो सबको छुट्टी होती है। हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की बहुतांश लोकांना रविवारी का सुट्टी असते? भारतात रविवारी सुट्टी ही आज आपण ज्या सहजतेने घेतो, तिच्या मागे एक सशक्त इतिहास, संघर्ष आणि समाजिक बदलांची मालिका दडलेली आहे. शाळा, बँका, सरकारी कार्यालये यांना रविवार सुट्टी का असते, […]

Continue Reading
Gold on tree new Research

Gold Tree: सोन्याच्या झाडाचा लागला शोध! आता मिळणार फुकट सोनं

Gold on Tree: सोनं झाडावर उगवतं का? असे अनेकदा आपण थट्टा-मस्करीत म्हणतो. पण, हे खरे ठरले तर? संशोधकांना एका झाडामध्ये सोने आढळून आले आहे. फिनलँडमधील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात निसर्गातील सोन्याचे गुपित संशोधकांनी उलगडले असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर फिनलँडमध्ये नॉर्वे स्प्रूस (Norway Spruce) नावाच्या झाडांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना झाडाच्या सुईसारख्या पानांमध्ये सोन्याचे अतिसूक्ष्म कण (नॅनो […]

Continue Reading
Maria Corina Machado

Nobel Peace Prize 2025: देशद्रोहाचे आरोप झालेल्या मारिया मचाडोंना शांततेचं नोबेल कसे मिळाले ?

२०२५ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, आणि अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना का जाहिर झाला नाही, याच्या चर्चा सुरु झाल्या, मध्यंतरी शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळणार याच्या चर्चा होत होत्या, मात्र २०२५ शांततेचा नोबेल पुरस्कार वेनेझुएला देशाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला. आता पाहुयात नोबेल पारितोषिक – मारिया कोरिना मचाडो यांना का […]

Continue Reading