प्रेम, लग्न, कॅन्सर आणि मृत्यू

मूळ नेपाळचं असलेलं एक जोडपं म्हणजे विवेक आणि सृजना.  विवेक यांचं ब्रेन कॅन्सर मुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. पण या जोडप्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरला.  गेल्या काही दिवसात सोशल मिडिया वर लग्न, नातेसंबंध या सगळ्या बाबतीत वेगवेगळी मतं समोर येत होती. आणि त्याला कारण म्हणजे बेंगळूरू येथील अतुल सुभाष याने पत्नीकडून झालेल्या त्रासामुळे केलेली आत्महत्या. […]

Continue Reading

इतकी आग…. इतकं नुकसान…

लॉस एंजिलीस मधील वणव्याचे रील्स, WhatsApp videos एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच, पण नेमकं हे सगळ काय चालू आहे? आणि याची सुरवात कुठून झाली? जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी 7 जानेवारी रोजी सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात येतो.  मात्र फक्त १० एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच […]

Continue Reading