Asia Cup: भारत-ओमान सामन्या दरम्यान अक्षरला गंभीर दुखापत… Team India चे टेन्शन वाढले!

भारतीय संघाने आशिया कप 2025 मधील शेवटचा गट सामना ओमानविरुद्ध 21 धावांनी जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली. प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटतांत 188 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल ओमानला केवळ 167 धावा झाल्या. या विजयामुळे टीम इंडियाने सुपर – 4 मध्ये दमदार एन्ट्री केली. आता सगळ्यांचे लक्ष रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध भारत या सामन्यावर आहे. मात्र […]

Continue Reading

सलग दुसऱ्यांदा Grand Swiss जिंकून आर. वैष्णवीचा ऐतिहासिक विजय ! ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

आपल्या मुलाला यशस्वी होताना बघणं याशिवाय आई -बाबांसाठी कोणताच मोठा आनंद नसतो. आणि यश मिळालेलं असतानाही आई-बाबांची आठवण ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. यासंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकत्याच चीन येथे पार पडलेल्या स्विस ग्रँड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली हिने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. हा तिच्या कारकिर्दीतला आणि भारतीय बुद्धिबळ इतिहासातील सुवर्णक्षण […]

Continue Reading

#BoycottIndvsPak भारत-पाक मॅच वादाच्या विळख्यात; अर्धी तिकीटे अजूनही शिल्लक!

प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत असं म्हटलं जातं. मात्र भारतात क्रिकेट या दोन्हीपेक्षा मोठं मानलं जातं. विशेषत: पाकिस्तानविरूद्ध खेळताना. क्रिकेट विश्वातील सर्वात हायव्होलटेज ड्रामा म्हणजे भारत – पाकिस्तान मॅच. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की भारत पाकिस्तान व्यतिरिक्त जगभरातील चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. यंदाच्या आशिया कपमधील हा हायव्होलटेज ड्रामा 14 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय […]

Continue Reading

Asia Cup 2025 साठी संघ जाहीर : सूर्यकुमार यादव कॅप्टन

Asia Cup 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आता नुकतीच झाली आहे. BCCI ने मंगळवारी पत्रकार परिषदेत आशिया कप 2025 साठी संघ जाहीर केला आहे. मुंबईच्या BCCIच्या कार्यालयात ही मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये आशिया कपचा संघ निवडला गेला. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव देजवीत सैकिया, सिलेक्टर अजित आगरकर आणि […]

Continue Reading
jasprit bumrah

वर्कलोड, इंज्युरी आणि अपेक्षांचं प्रेशर, ‘जस्सी’ची खरी टेस्ट मैदानाबाहेर सुरूच!

टी–२०, वन डे किंवा टेस्ट… मॅच कोणतीही असो, सिच्युएशन टाइट झाली, की कॅप्टनसह प्रत्येक फॅनचं लक्ष एकाच खेळाडूकडे जातं आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह! तो मॅच खेळतोय म्हटलं, की प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात “काहीही झालं तरी जस्सी आपल्याला मॅच जिंकवणार” अशी भावना असते. स्पीड आणि अप्रतिम यॉर्करमुळे जगभरातील बॅट्समनना धडकी भरवणाऱ्या या गोलंदाजाने आज प्रत्येक […]

Continue Reading

“मैदानाबाहेरील सेंच्युरी! अर्जुन-सानियाची ‘लाइफ पार्टनरशिप’ हिट”

इंडियन क्रिकेटमध्ये आजकाल फक्त मैदानावरील शॉट्स नाही, तर मैदानाबाहेरील एका “लव्ह स्टोरी”ची पण जोरदार चर्चा आहे. हो, आपण बोलतोय क्रिकेटच्या देवाचा वारसदार अर्जुन तेंडुलकर आणि त्याच्या रिअल-लाइफ ‘पार्टनरशिप’बद्दल! वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टला, मुंबईतल्या हाय-प्रोफाईल वातावरणात, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकसोबत अर्जुनचा साखरपुडा झाला. सोहळा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये, पण मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार […]

Continue Reading

Thane Varsha Marathon 2025 – ठाण्याचा सर्वात मोठ्या रनिंग फेस्टिव्हलला फक्त 2 दिवस बाकी

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महानगरपालिकेची प्रतिष्ठित वर्षा मॅरेथॉन पुन्हा नव्या उर्जेसह आणि जोमाने येत आहे. महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना मान्यता प्राप्त 31 वी ठाणे महानगरपालिका ‘वर्षा मॅरेथॉन 2025’ येत्या 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभ मा. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार […]

Continue Reading

19 वर्षांची झुंजार ग्रँडमास्टर – दिव्या देशमुखने रचला नवा अध्याय

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे. या इतिहासाच्या केंद्रस्थानी आहे 19 वर्षांची दिव्या देशमुख. एक तरुण, आत्मविश्वासू आणि असामान्य बुद्धिमत्तेची खेळाडू. FIDE Women’s World Cup 2025 मध्ये तिच्या जबरदस्त कामगिरीने केवळ बुद्धिबळ प्रेमींचचं नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या ग्रँडमास्टर टॅन झोंगयी […]

Continue Reading

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांचं काय? वाढता तणाव आणि IPL स्थगिती

2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) आठवडाभरासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे रोजी जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आणि धरमशाला येथे सुरू असलेला सामना थांबवावा लागला. IPL 2025 स्थगित होण्यामागील प्रमुख […]

Continue Reading

मनू भास्कर आणि डी. गुकेश यांना ‘खेळ रत्न’ पुरस्कार – एक प्रेरणादायी प्रवास

भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी एक मोठी कामगिरी नुकतीच घडली आहे. शूटिंगमध्ये चमक दाखवणारी मनू भास्कर आणि बुद्धिबळात भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणारा डी. गुकेश यांना २०२५ चा ‘खेळ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देश त्यांचा सन्मान करत आहे. चला, या दोन खेळाडूंच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मनू भास्करचं नाव भारतीय […]

Continue Reading