unique-environmental-campaign-in-bhokani-village

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एक किलो प्लास्टिक कचरा आणणाऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक प्रदूषण कमी होत आहे आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत…

Read More

पिंगुळी लोककला महोत्सव २०२५: ठाकर समाजाच्या सांस्कृतिक वारशाची मेजवानी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच ‘पिंगुळी लोककला महोत्सव २०२५’ रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा महोत्सव २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत ठाकरवाडी म्युझियम, पिंगुळीच्या पटांगणावर संध्याकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत होणार आहे. उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती:या महोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी…

Read More

मनू भास्कर आणि डी. गुकेश यांना ‘खेळ रत्न’ पुरस्कार – एक प्रेरणादायी प्रवास

भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी एक मोठी कामगिरी नुकतीच घडली आहे. शूटिंगमध्ये चमक दाखवणारी मनू भास्कर आणि बुद्धिबळात भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणारा डी. गुकेश यांना २०२५ चा ‘खेळ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देश त्यांचा सन्मान करत आहे. चला, या दोन खेळाडूंच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मनू भास्करचं नाव भारतीय…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ…

Read More

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग

खाजगी नोकरदार असो नाहीतर सरकारी, पगारवाढीची वाट सगळेच बघतात कारण महिन्याच्या शेवटी प्रत्येकालाच चणचण जाणवते. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने आठव्या आयोगाचं गिफ्ट दिलंय.  ज्यामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये वाढ होणार आहे. याच्याआधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा २०१६ साली लागू करण्यात आला…

Read More

प्रेम, लग्न, कॅन्सर आणि मृत्यू

मूळ नेपाळचं असलेलं एक जोडपं म्हणजे विवेक आणि सृजना.  विवेक यांचं ब्रेन कॅन्सर मुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. पण या जोडप्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरला.  गेल्या काही दिवसात सोशल मिडिया वर लग्न, नातेसंबंध या सगळ्या बाबतीत वेगवेगळी मतं समोर येत होती. आणि त्याला कारण म्हणजे बेंगळूरू येथील अतुल सुभाष याने पत्नीकडून झालेल्या त्रासामुळे केलेली आत्महत्या….

Read More