“तो आपलाच माणूस आहे!” – संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ अवधूत गुप्तेची भावनिक साद

बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या प्रमुख भूमिकेसोबतच रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकरनेही आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र, एका साध्या विधानामुळे संतोष जुवेकर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरला. एकाबाजूला संतोष जुवेकरवरील ट्रोलिंगचा महापूर आलेला असताना दुसऱ्याबाजूला त्याच्या मित्रवर्गातून अनेकांनी सोशल मिडिया पोस्ट करुन भावनिक आधार दिला. आता संतोष…

Read More

“विनोद की विखार? कुणाल कामरावर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक!”

“स्टँडअप ची सीमा ओलांडली? कुणाल कामराच्या टीकेवर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर!” वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. कामराने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घालत तोडफोड केली, तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात पोलिसांत गुन्हा…

Read More

‘ब्रेन रॉट’ इफेक्ट! सोशल मीडिया तुमचा वेळच नाही, तर मेंदूही खातोय!

‘ब्रेन रॉट’ – सोशल मीडियामुळे तुमचा मेंदू कमजोर तर होत नाहीये ना? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, अनेकदा आपण नको इतका वेळ रील्स, मीम्स आणि बिनकामाच्या कंटेंटमध्ये घालवतो. हिच सवय आपल्या जीवावर बेतू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? हिच सवय मानसिक आणि बौद्धिक क्षमतेस हळूहळू…

Read More

“लव्हस्टोरी की ट्रॅजेडी?” – युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या ब्रेकअपच्या नाट्यमय कहाणीचा संपूर्ण खुलासा!”

भारतीय क्रिकेटचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी डान्सर धनश्री वर्मा यांचं लग्न अखेर तुटलं आहे! चार वर्षांच्या गाजलेल्या नात्यानंतर, चहल-धनश्रीने घटस्फोट घेतला आहे. पण नक्की काय झालं? प्रेमातली ही स्वप्नवत जोडी अचानक कशी फुटली? चला जाणून घेऊ त्यांच्या नात्याचा ‘फुल मसालेदार’ प्रवास! “लॉकडाऊन लव्हस्टोरी” – ऑनलाईन क्लासमधून थेट लग्नापर्यंतचा प्रवास!२०२० मध्ये जेव्हा…

Read More

बाबा ड्रम मध्ये आहेत!! “ती” लोकांना सांगत होती पण…..

मेरठ सारख्या शांत शहरात, एका घराच्या बंद दाराआड दडलेलं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा त्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. हा घटनाक्रम इतक्या भयावह सत्याकडे पोहोचेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. सुरुवात एका साध्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीने झाली, पण जेव्हा त्या तक्रारीचा शेवट एका बंद घरातल्या दुर्गंधीच्या ड्रममध्ये सापडला, तेव्हा संपूर्ण शहरात थरकाप उडाला. काय घडलं होतं त्या…

Read More

उन्हाच्या तडाख्यात फिट आणि फ्रेश राहण्याचे सोपे उपाय!

उन्हाळा सुरू झाला की, तापमानात मोठी वाढ होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. वाढलेली उष्णता शरीरातील पाणी कमी करते, ऊर्जा कमी होते आणि थकवा जाणवतो. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, पुरेसे पाणी आणि शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या आरोग्य समस्याउन्हाळ्यात तापमानाच्या तीव्रतेमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील त्रास होण्याची शक्यता असते:•…

Read More