AI ‘पार्टनर’: टेक्नोलॉजी आणि प्रेम यांचं न्यू-एज कॉम्बिनेशन!
आजकाल टेक्नोलॉजी इतकी पुढे गेलीये की, ‘वपु’च्या पुस्तकातला ‘पार्टनर’ आता शोधण्याची गरज नाही. तर AI वर फक्त मनाप्रमाणे निर्माण करण्याची गरज आहे. आता मित्र-मैत्रिणींपासून ते जोडीदारांपर्यंत, AI साथीदार (AI Companions) सुद्धा ऑप्शन झालेत! Replika, Character.AI यांसारख्या AI चॅटबॉट्समुळे अनेकांना भावनिक सपोर्ट आणि सोबत मिळतेय. काही लोक तर यांच्यासोबत रोमँटिक कनेक्शनही फील करतायत. पण हा खरंच…
