मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासास गती–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागांतील अनेक जुन्या इमारती उंचीच्या निर्बंधांमुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत मोठी घोषणा करत बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (DCPR) 2024 मध्ये फनेल झोनमधील पुनर्विकासासाठी स्वतंत्र तरतूद केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे फनेल झोनसह बृहन्मुंबईतील अन्य निर्बंधित भागांमधील पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. फनेल झोन…

Read More

एनडी स्टुडिओचा ताबा शासनाकडे; 130 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करत सांस्कृतिक विकास महामंडळाने घेतले परिचालनाचे दायित्व

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील ‘एनडी स्टुडिओ’ परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. या संदर्भातील दायित्व पूर्तता सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’ या संस्थेस १३० कोटी रुपयांचा धनादेश देऊन…

Read More

मुंबई ते दुबई पाण्याखालील बुलेट ट्रेन : भारत आणि युएईमधील कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुंबई आणि दुबई यांना जोडणाऱ्या पाण्याखालील बुलेट ट्रेन प्रकल्पाची शक्यतेची चर्चा जोर धरत आहे. नॅशनल अडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख सल्लागार अब्दुल्ला अलशेही यांनी अलीकडेच या योजनेबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांच्यातील वाहतूक, व्यापार आणि संसाधनांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे….

Read More

तृतीयपंथीयांच्या मुजोरीचा कळस! मध्य प्रदेशात तरुणाची निर्घृण हत्या

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. केवळ पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका तरुणाला भरधाव ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. २३ वर्षीय आदर्श विश्वकर्मा हा भोपाळमधील एका इलेक्ट्रिकल दुकानात काम करत होता. रोजप्रमाणे तो १३…

Read More

लेडी सिंघम टीसीची धडक कारवाई: विनातिकीट प्रवाशाला पळताना पकडले!

मुंबईतील रेल्वे प्रवास आता केवळ गर्दीचा खेळ नाही तर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा युध्ददेखील बनला आहे. या संदर्भात करीरोड स्टेशनवर झालेली धमाकेदार घटना सोशल मीडियावर धूम माजवत आहे. चला तर मग पाहूया कसे महिला टीसीने विनातिकीट प्रवाशाला पळताना पकडून, प्रवाशांच्या कानात गाजणारा संदेश दिला की – “टिसीला हलक्यात घेऊ नका!” अशी केली धडक कारवाई?करीरोड रेल्वे…

Read More

गिझा पिरॅमिडखाली ‘खजिना’ की संपूर्ण शहर? संशोधकांचा खळबळजनक अहवाल!

गिझा पिरॅमिड जगातील सर्वात रहस्यमय वास्तूंमध्ये गणला जातो. हजारो वर्षांपासून संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ याच्या गूढतेचा शोध घेत आहेत. मात्र, अलीकडेच दोन आंतरराष्ट्रीय संशोधकांनी केलेला एक दावा संपूर्ण जगाला अचंबित करणारा ठरला आहे. संशोधकांनी असा दावा केला आहे की गिझा पिरॅमिडच्या खाली तब्बल 6,500 फूट खोल एक प्रचंड भूमिगत शहर आहे आणि या संशोधनामुळे संपूर्ण जगात…

Read More