तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूचे रहस्य उलगडणार!
Shark Tank India च्या तिसऱ्या सिझनमधील Shark Anupam Mittal यांची बुद्धिमत्ता AI ने मोजली – निकाल थक्क करणारे!” कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मानवी मेंदू यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. भारतातील आघाडीचे AI स्टार्टअप Nema AI ने Shark Tank India चे प्रसिद्ध जज आणि Shaadi.com चे संस्थापक Anupam Mittal…
