७० एकरांचं जंगल: दुशार्ला सत्यनारायण यांच्या जिद्दीची कहाणी!

“जंगल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हिरवाईने नटलेलं, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेलं, विविध प्रजातींच्या जीवसृष्टीने समृद्ध असलेलं एक नैसर्गिक विश्व. आज जगभरात शहरांचा विस्तार, औद्योगीकरण आणि अनियंत्रित जंगलतोडीमुळे निसर्गाचं हे विश्व दिवसेंदिवस संकुचित होत चाललंय. पण या काळोखात आशेचा किरण बनून अशा काही व्यक्ती उभ्या आहेत ज्यांनी स्वकष्टाने जंगले उभी केली त्यांतील एक म्हणजे तेलंगणातील…

Read More

भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर सौदी अरेबियाची व्हिसा बंदी! हजपूर्वीच कडक निर्णय कारण काय?

“तुम्ही सौदी अरेबियात उमरा किंवा हज यात्रेसाठी जाण्याची तयारी करताय? मग थांबा – ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे!” सौदी अरेबियाने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेत, भारत, पाकिस्तान, बांग्लादेशसह तब्बल १४ देशांवर तात्पुरता व्हिसा बंदी आदेश लागू केला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांचा प्रवास थांबणार आहे. पण नेमकं असं काय घडलं की सौदी प्रशासनाला…

Read More

गाव संपलं, अस्तित्व नकाशावरच उरलं: अलिबागच्या गणेशपट्टी गावाची हृदयद्रावक कहाणी

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातलं एक लहानसं पण समृद्ध गाव, गणेशपट्टी. पूर्वी हे गाव भातशेतीसाठी ओळखलं जायचं. शेकडो क्विंटल धान्य पिकवणारे शेतकरी, अंगणात खेळणारी मुलं, सण-उत्सवांची रेलचेल, आणि ग्रामदैवताचं मंदिर — या सगळ्यांनी गजबजलेलं होतं हे गाव. पण आज? या गावाचं अस्तित्व फक्त कागदावर आणि लोकांच्या आठवणीतच उरलंय. समुद्राच्या वाढत्या भरतीने, हवामान बदलाच्या परिणामांनी आणि प्रशासनाच्या…

Read More

मायक्रोसॉफ्टची सुवर्णयात्रा : शून्यातून जागतिक शिखराकडे!

फक्त कल्पना असो किंवा स्वप्न, जर चिकाटी आणि दृढनिश्चय असेल, तर ते जग बदलू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण आज आपण पाहणार आहोत. 50 वर्षांपूर्वी, दोन तरुणांनी एका गॅरेजमधून सुरु केलेली कंपनी आज जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनली आहे. ही आहे मायक्रोसॉफ्ट (Microsoft) – एक नाव, ज्याने संगणक, सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या…

Read More

ट्रक ड्राईव्हर ते युट्युब क्रिएटर : R Rajesh Vlogs ची यशोगाथा!

झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील ट्रक चालक राजेश रावणी यांनी आपल्या जीवनात एक अनोखा बदल घडवून आणला आहे. २५ वर्षांहून अधिक काळ ट्रक चालवणारे राजेश आता ‘R Rajesh Vlogs’ या आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे लाखोंच्या मनात घर करून बसले आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांनी आपल्या आवडीचे स्वयंपाक आणि प्रवासाचे अनुभव शेअर करून डिजिटल दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…

Read More

रायगडीचा सूर्य : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुखःद आठवण

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर एक पराक्रमी, दूरदर्शी आणि कुशल राजाची प्रतिमा उभी राहते. मात्र, त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क आणि रहस्ये आजही चर्चेत आहेत. आजच्या तरुण पिढीला या महान योद्ध्याच्या जीवनाचा आणि त्यांच्या मृत्यूच्या गूढतेचा उलगडा करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवरायांचे जीवन: एक झलकछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी…

Read More