सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आता मुंबई विद्यापीठात विशेष अध्यासन केंद्र!
सिंधुदुर्गातील चार शिवकालीन किल्ल्यांसाठी मुंबई विद्यापीठात विशेष अध्यासन केंद्र — अभ्यास, रोजगार आणि प्रेरणेची नवी दिशा! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर उभे असलेले पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले आणि अरबी समुद्रात बांधला गेलेला सिंधुदुर्ग किल्ला हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, आरमार व्यवस्थापन, आणि सागरी संरक्षण व्यवस्थेचे अद्वितीय उदाहरणं आहेत. परंतु हे…
