महाराष्ट्राच्या तरुणाची शॉर्ट फिल्म थेट कान्समध्ये

महाराष्ट्राच्या तरुणाची शॉर्ट फिल्म थेट कान्समध्ये; झिरो बजेटमध्ये साकारली आंतरराष्ट्रीय कलाकृती

“जिथं स्वप्नं मोठी असतात, तिथं बजेट छोटं असणं अडथळा ठरत नाही.”या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे साहिल इंगळे, महाराष्ट्रातील एक होतकरू चित्रपट निर्माता, ज्याने शून्य बजेटमध्ये (Zero Budget) तयार केलेली शॉर्ट फिल्म ‘A Doll Made Up of Clay’ थेट जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या Cannes Film Festival 2025 मध्ये दाखल झाली आहे. ‘A Doll…

Read More

श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत येणार !

छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूर मराठा सेनानी, नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक सेनासाहिबसुभा रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर भारतात परत येणार आहे. लंडन येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लिलावात महाराष्ट्र सरकारने मध्यस्थीच्या माध्यमातून ही तलवार मिळवण्यात मोठे यश मिळवले असून, सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या दिशेने ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती सांस्कृतिक कार्य…

Read More
'व्वा काय प्लॅन' – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

‘व्वा काय प्लॅन’ – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या मालिकेत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे – ‘व्वा काय प्लॅन’! अभिनेता-दिग्दर्शक संजय खापरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नवे नाटक २४ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रथमच सादर झाले आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाट्यरसिकांच्या टाळ्यांच्या…

Read More

बिरदेव ढोणेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिखर पहारियाने पाठवली १००० पुस्तके

बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांची कथा ही केवळ UPSC परीक्षेत मिळवलेल्या यशाची नाही, तर ती आहे एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्याला दिलेल्या नव्या वळणाची तसेच यातून समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाची. मेंढपाळीपासून IPS अधिकारीपर्यंतचा प्रवासकोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावात बिरदेव ढोणे यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पारंपरिक मेंढपाळ…

Read More
आईच्या कॅन्सरमुळे परदेशी जाणं टळलं… पण जिद्दीतून उभा राहिला 'CANE FARMS' ब्रँड

आईच्या कॅन्सरमुळे परदेशी जाणं टळलं… पण जिद्दीतून उभा राहिला ‘CANE FARMS’ ब्रँड

आजच्या काळात शेती ही केवळ पिढ्यानपिढ्यांची परंपरा न राहता, ती एक व्यवसायिक संधी आणि स्टार्टअप कल्पना बनली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील कौशल सिंग या तरुण शेतकऱ्याची. कौशलने आपल्या जिद्दीने, आधुनिक दृष्टिकोनाने आणि मेहनतीच्या जोरावर शेतीच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्याच्या ‘CANE FARMS’ या ब्रँडखाली तयार होणारे गूळ…

Read More

जागतिक पुस्तक दिन: ज्ञान, संवेदना आणि संस्कृतीचा उत्सव

पुस्तकांच्या पानांतून माणूस स्वतःचा शोध घेतो, समाजाचा अर्थ लावतो, आणि आयुष्याचा आराखडा तयार करतो.एक पुस्तक, एक पान, एक वाक्य… आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. रोजच्या धावपळीच्या जगात तुम्ही कधी क्षणभर थांबून स्वतःलाच विचारलंत का – “शेवटचं पुस्तक मी केव्हा वाचलं होतं?” किंवा… “मी शेवटचं मन लावून काही वाचलं होतं ते क्षण माझ्या आयुष्यात काही बदल…

Read More