शुभांशू शुक्ला – भारताचा सुपुत्र अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर

आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर…

Read More

मराठी भाषेचा मुद्दा समाजकारण की राजकारण

मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मराठी भाषेचे इतिहास, साहित्य, संस्कृती आणि परंपरेशी अतूट नाते आहे. परंतू गेल्या काही दशकात मराठी भाषेच्या वापराबाबतचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे. भारत हा बहुभाषिक देश असला तरी भारतातील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच भाषावाद सुरू आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य असे राज्य आहे, जेथे मराठी भाषिकांसोबतच हिंदी, गुजराती, पंजाबी यासारखे अनेक भाषिक…

Read More
वाहनधारकांनो लक्ष द्या! HSRP पाटीसाठी अंतिम संधी.

वाहनधारकांनो लक्ष द्या ! HSRP पाटीसाठी अंतिम संधी – १५ ऑगस्टनंतर थेट दंडात्मक कारवाई

राज्य सरकारने मोटार वाहनांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नोंदणी पाटी (HSRP – High Security Registration Plate) बसविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत वाहनधारकांना आता १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. HSRP म्हणजे काय ?एचएसआरपी (HSRP) ही एक सुरक्षित नोंदणी क्रमांक…

Read More
SCERT च्या नव्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार

SCERT च्या नव्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार – महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाच्या धोरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने इयत्ता पहिलीतून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) या संस्थेमार्फत नव्याने तयार केलेल्या वेळापत्रकातूनही ‘हिंदी’ या तिसऱ्या भाषेचा संपूर्णपणे वगळ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया…

Read More

रायगडावर सापडलेलं यंत्रराज (Astrolabe) म्हणजे काय? – एक ऐतिहासिक शोध

रायगड किल्ला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा दुर्ग असून, तो आपल्या स्थापत्यकलेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही उत्तम नमुना आहे. याचेच ठळक उदाहरण म्हणजे अलीकडे रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात सापडलेलं ‘अ‍ॅस्ट्रोलेब’ हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण, ज्याला संस्कृतमध्ये ‘यंत्रराज’ किंवा ‘सौम्ययंत्र’ असेही म्हटले जाते.या ऐतिहासिक शोधाची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांनी…

Read More

अमेरिकेतील व्हिसा नाकारला? विद्यार्थ्यांसाठी पर्यायी देश व संधी | परदेशी शिक्षण मर्यादित झाल्यावर पुढचे पाऊल काय?

परदेशात शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असते. परंतु अमेरिकेतील व्हिसा धोरणात झालेल्या बदलांमुळे या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. यावर पर्याय काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती. अमेरिकेतील शिक्षण धोरणात बदल: विद्यार्थ्यांवर परिणामअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा धोरण अधिक कडक करण्यात आले. CBSE च्या माहितीनुसार, विद्यार्थी व्हिसा अपॉईंटमेंट्स पुढे…

Read More