रोज तर धावताचं! एकदा मॅरेथॉनमध्ये धावा!

31st TMC Varsha Marathon 2025 : रोज तर धावताचं! एकदा मॅरेथॉनमध्ये धावा! ठाणे वर्षा मॅरेथॉनची नोंदणी सुरू

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महानगरपालिकेची प्रतिष्ठीत वर्षा मॅरेथॉन पुन्हा नव्या उर्जेसह दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. वर्षा मॅरेथॉन म्हणजे फक्त शर्यत नाही, तर ती ठाणेकरांचा उत्साह आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारी ठरणार आहे. मॅरेथॉन ठाण्याची, ऊर्जा तरूणाईची! या घोषवाक्यासह यंदाची मॅरेथॉन आरोग्यप्रेमी आणि तरूणाईच्या उर्जेला प्रेरणादायी ठरणार आहे. वर्षा मॅरेथॉनमध्ये निसर्गाशी…

Read More
गाझामध्ये भूकेचा हाहाकार; अन्नाअभावी 115 जणांचा मृत्यू

Gaza : गाझामध्ये भूकेचा हाहाकार; अन्नाअभावी 115 जणांचा मृत्यू

इस्रायल आणि इराणमधील युद्धला विराम देण्याबाबत साधारणपणे महिनाभर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतू इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुंळे गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. हमासचा खात्मा करण्याचा विडा उचलेल्या इस्रायलने गाझामधील अन्न पुरवठाही तोडला आहे. याचा परिणाम तेथील नागरिकांवर होत आहे. हमासच्या नियंत्रणाखालील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7…

Read More
Mhada Lottery 2025

Mhada Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी 13,891 अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने ठाणे, वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,285 निवासी सदनिका, तसेच सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर जिल्ह्यातील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहिर केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झाली, अगदी काही दिवसांतच म्हाडाकडे 13,891 अर्ज…

Read More
ट्रम्प यांचे फर्मान; भारताआधी अमेरिकेला प्राधान्य द्या!

Donald Trump : ट्रम्प यांचे फर्मान; भारताआधी अमेरिकेला प्राधान्य द्या

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे बुधवारी भरलेल्या एका AI (Artificial Intelligence)  समिटमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Google, Microsoft सारख्या प्रमुख अमेरिकन टेक कंपन्याना एक स्पष्ट संदेश दिला आहे. या संदेशामध्ये ट्रम्प यांनी इतर  देशांतील माणसांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई केली आहे. विशेषत: भारतीय नागरिकांना कामासाठी ठेवणे थांबवून त्यांच्या ऐवजी अमेरिकेतील नागरिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी…

Read More
19 वर्षांची झुंजार ग्रँडमास्टर – दिव्या देशमुखने रचला नवा अध्याय

19 वर्षांची झुंजार ग्रँडमास्टर – दिव्या देशमुखने रचला नवा अध्याय

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे. या इतिहासाच्या केंद्रस्थानी आहे 19 वर्षांची दिव्या देशमुख. एक तरुण, आत्मविश्वासू आणि असामान्य बुद्धिमत्तेची खेळाडू. FIDE Women’s World Cup 2025 मध्ये तिच्या जबरदस्त कामगिरीने केवळ बुद्धिबळ प्रेमींचचं नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या ग्रँडमास्टर टॅन झोंगयी…

Read More
मराठी माणसाला "आपटून मारू" म्हणणाऱ्या दुबेंना महिला खासदारांचा दणका

मराठी माणसाला “आपटून मारू” म्हणणाऱ्या दुबेंना महिला खासदारांचा दणका

भाषेवरून मराठी माणसाबद्दल अरेरावीची भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील काही महिला खासदारांनी चांगलाच दणका दिला. अधिवेशनानंतर संसदेच्या लॉबीमध्ये येताच दुबेंना महिला काँग्रेस खासदारांनी घेराव घालत त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. महिलांच्या घेरावातून कसाबसा मार्ग काढत दुबेंनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर लॉबी परिसर जय महाराष्ट्रच्या घोषणांनी दणाणला. संसदेत नेमके काय घडले?बुधवारी लोकसभेचे कामकाज…

Read More