हवाई हल्ल्यात "अल जझीरा"चे पाच पत्रकार ठार

हवाई हल्ल्यात “अल जझीरा”चे पाच पत्रकार ठार; मृत्यूमुखी पडलेल्यापैकी एक दहशतवादी असल्याचा इस्रायलचा दावा

  गाझा शहरातील अल-शिफा रूग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी लावलेला तंबू इस्रायलच्या हवाई हल्ल्याचे लक्ष्य ठरला. या हल्ल्यात पाच पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी वास्तव्यास होते. ही घटना रविवारी रात्री उशीरा घडली.  अल जझिराने जाहीर केलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन अल जझिका वार्ताहर अन्स अल शरिफ आणि मोहम्मज क्रेइकेह यांचा…

Read More
चौथ्या मुंबईचं स्वप्न आता रुळांवर!

बदलापूर–पनवेल रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; चौथ्या मुंबईचं स्वप्न आता रुळांवर!

कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली आणि नेरळ यांसारख्या शहारांचा वेगाने विकास होत असून, या परिसराला आता ‘चौथी मुंबई’ म्हणून ओळख मिळू लागली आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र मुंबईला जाण्यासाठी सध्या कल्याण-ठाणे हा एकमेव मार्ग असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. कल्याण डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरील प्रवासी भारामुळे प्रवास करताना…

Read More
जम्मू काश्मीरमध्ये त्या विशिष्ट 25 पुस्तकांवर बंदी!

जम्मू काश्मीरमध्ये त्या विशिष्ट 25 पुस्तकांवर बंदी! अरूंधती रॉय यांच्यासह नामांकित लेखकांचा समावेश

भारतीय प्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने 25 पुस्तकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या मते, या पुस्तकांमधील काही मजकूर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात. तसेच या मजकूरांमुळे स्थानिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जम्मू काश्मीर क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज अॅक्टच्या कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या सेन्सॉरशिपची आदेशपत्रिका जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा…

Read More
भीक मागण्याची इंटरनॅशनल योजना

भीक मागण्याची इंटरनॅशनल योजना; पाकिस्तानचा नवा जागतिक ट्रेंड व्हायरल

पाकिस्तान या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा फारशी बरी नाही. आता पाकिस्तानबद्दल एक नवी माहिती समोर आल्याने त्यांची प्रतिमा आणखी डागाळली आहे.  सौदी अरेबिया, युएई, कतार, इराक, ओमान  यांसारख्या आखाती देशांनी पाकिस्तानी प्रवाशांवर बारिक नजर ठेवून आहेत. कारण आखाडी देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे भिक मागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय  विमानतळांवर संशयास्पद प्रवाशांची कसून तपासणी केली जात…

Read More
भारतावरील 50% टॅरिफच्या संकटातही आनंद महिंद्रांच गोल्डन व्हिजन

भारतावरील 50% टॅरिफच्या संकटातही आनंद महिंद्रांच गोल्डन व्हिजन; वाचा सविस्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर सातत्याने आर्थिक दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताच्या निर्यातीवर आधीच 25 % टॅरिफ लागू असताना, आता पुन्हा 25% अधिक आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच अनेक भारतीय उत्पादनांवरील शुल्क आता थेट 50% पर्यंत पोहोचणार आहे. हे आयात शुल्क 27 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय उद्योगजगतात संकटाची…

Read More
Maharashtra Election: VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक

Maharashtra Election: VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान घेण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय या…

Read More