अर्जुन-सानियाची ‘लाइफ पार्टनरशिप हिट"

“मैदानाबाहेरील सेंच्युरी! अर्जुन-सानियाची ‘लाइफ पार्टनरशिप’ हिट”

इंडियन क्रिकेटमध्ये आजकाल फक्त मैदानावरील शॉट्स नाही, तर मैदानाबाहेरील एका “लव्ह स्टोरी”ची पण जोरदार चर्चा आहे. हो, आपण बोलतोय क्रिकेटच्या देवाचा वारसदार अर्जुन तेंडुलकर आणि त्याच्या रिअल-लाइफ ‘पार्टनरशिप’बद्दल! वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टला, मुंबईतल्या हाय-प्रोफाईल वातावरणात, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकसोबत अर्जुनचा साखरपुडा झाला. सोहळा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये, पण मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार…

Read More
स्वातंत्र्य फक्त नावालंच…

स्वातंत्र्य फक्त नावालंच…राज ठाकरेंचं महापालिकांना खडेबोल!

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्यासोबतच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असल्याच राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या बंदीविषयी विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेला हे ठरविण्याचा अधिकार…

Read More

Daily राशीभविष्य – 14 ऑगस्ट 2025 – ‘या’ राशींना मिळेल आर्थिक लाभ, वाचा  12 राशींचे राशीभविष्य 

मेषघरकामात सावध राहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. प्रवासात पर्स सांभाळा. नातेसंबंध मजबूत होतील. नवी प्रकल्पे टाळा. स्वतःसाठी वेळ काढा, अन्यथा मानसिक ताण येऊ शकतो. वैवाहिक जीवनात रोमँटिक बदल. वृषभआरोग्य चांगले. अनपेक्षित आर्थिक लाभ. मुलांकडे लक्ष द्या. प्रेमाची जाणीव होईल. भागीदारीत स्पष्टता ठेवा. निरीक्षणशक्तीमुळे एकटेपणा. जोडीदाराला आनंदित कराल. मिथुनआरोग्य व आर्थिक लाभ. मुलांना वेळ द्या. प्रेमात…

Read More
नुतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे भव्य लोकार्पण स्वातंत्र्यदिनी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे, नव्या रुपात रंगणार कला!

नुतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे भव्य लोकार्पण स्वातंत्र्यदिनी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे, नव्या रुपात रंगणार कला!

ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच यावेळी लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ‘फोकलोक’ हा…

Read More
हिंदी बिग बॉसमध्ये 19 सेलिब्रिटीं व्यतिरिक्त "या" नावांची चर्चा 

Bigg Boss 19: हिंदी बिग बॉसमध्ये सेलिब्रिटीं व्यतिरिक्त “या” नावांची चर्चा 

सालाबाद प्रमाणे यंदा देखील बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचा रियॅलिटी शो बिग बॉसचा 19 वा सीझन लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येत आहे. 24 ऑगस्ट पासून कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर याचे प्रक्षेपण होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळेपण असते. यंदा देखील असेच वेगळेपण दिसणार आहे, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली…

Read More
कॉफी पिताय? सावधान! कॉफीमध्ये असू शकतात 10% प्रमाणात झुरळं; FDA चा धक्कादायक अहवाल

कॉफी पिताय? सावधान! कॉफीमध्ये असू शकतात 10% प्रमाणात झुरळं; FDA चा धक्कादायक अहवाल

भारतामध्ये चहाप्रेमींप्रमाणेच कॉफीचे ही असंख्य चाहते आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरूवात कॉफी शिवाय होतच नाही. चहा विरूद्ध कॉफी यावर कायम चर्चा रंगत असल्या तरी, देशभरात कॉफीच्या सेवनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. इंस्टंट एनर्जीसाठी कॉफी ही जगभरातील लोकांचे गो-टू ड्रिंक बनले आहे. कॉफीमध्ये अनेक प्रकार आहेत, अमेरिकानो, लाते, कॅपचिनो, मोका आणि असे अनेक प्रकार बाजारात…

Read More