रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही

PM Narendra Modi: रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे तिरंगा फडकावला. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताविरूद्ध कुरापती करणाऱ्या शत्रू देशा पाकिस्तानची कानउघडणी केली. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भाषणादरम्यान त्यांनी याविषयावर देखील टिपण्णी केली….

Read More
डेट की शूट?

डेट की शूट? मुंबईत दिसली ‘सैयारा’ जोडी, खरं काय ते जाणून घ्या!

‘सैयारा’ चित्रपटातून सिनेसृष्टीत एंट्री घेणारी हिट जोडी अहान पांडे आणि अनीत पड्डा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण यावेळी कारण सिनेमाचं नाही, तर एका भन्नाट वायरल व्हिडिओचं आहे. ऑनस्क्रीन एखादी जोडी हिट झाली की प्रेक्षकांच्या डोक्यात एकच प्रश्न येतो “हे दोघे ऑफ-स्क्रीनही तितकेच रोमँटिक आहेत का?” शाहरुख-काजोल, सलमान-ऐश्वर्या, रणवीर-दीपिका यांनाही हा प्रश्न टाळता आला नाही…

Read More
18 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन?

Independence Day: 18 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन? वाचा सविस्तर

भारताचा स्वातंत्र्य दिन भारतातीलच काही भागांमध्ये 18 ऑगस्टला साजरा केला जातो. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे.. ही गोष्ट आहे 1947 च्या फाळणीनंतरची (1947 Partition)… ब्रिटिश वकील व्हिस्काउंट सिरिल रॅडक्लिफ यांनी भारत-पाकिस्तान सीमा निश्चित केल्या. सुरुवातीच्या मॅपनुसार पश्चिम बंगालमधील नादिया आणि मुर्शिदाबादचे हिंदू मेजॉरिटी असणारे भाग पूर्व पाकिस्तानात गेलेले. पण नादियातील लोकांना भारतातच…

Read More
History of Indian flag

History of Indian flag : तिरंग्याआधी कसा होता भारताचा पहिला ध्वज? जाणून घ्या अद्भुत इतिहास

स्वातंत्र्य दिन म्हटला की आपल्याला तिरंगा आठवतो… पण भारताचा पहिला ध्वज तिरंगा नव्हता, हे तुम्हाला माहीत आहे का? भारताच्या ध्वजाचा प्रवास खूप रोचक आहे. जाणून घेऊया हा इतिहास. 7 ऑगस्ट, 1906 रोजी कोलकात्यात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकावला. त्यावर हिरवा, पिवळा, लाल असे तीन रंग होते, आणि मध्ये आठ कमळांची फुले ! म्हणून…

Read More

Daily राशीभविष्य – 1५ ऑगस्ट 2025 – जन्माष्टमीला फुलणार ‘या’ ३ राशींचे राजयोग, तर काही राशींना मिळणार नवीन संधी, वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष आज अनावश्यक वाद टाळा आणि बोलण्यात संयम ठेवा. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी संभवतात. वृषभ कामात सहकार्य मिळेल आणि प्रवासातून लाभ होईल. नव्या व्यावसायिक संधींचा फायदा घ्या. मिथुन नोकरी किंवा करिअरच्या संधी आज मिळू शकतात, त्यांचा लाभ घ्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्क घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. महत्त्वाच्या व्यवहारात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सिंह…

Read More
गणपतीपुळे मंदिराचा मोठा निर्णय - जीन्स, शॉर्ट्स घालणाऱ्यांना नो एंट्री!

गणपतीपुळे मंदिराचा मोठा निर्णय – जीन्स, शॉर्ट्स घालणाऱ्यांना नो एंट्री! जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोकणातील किनाऱ्यालगत वसलेल गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. दाक्षिणात्य भागांत काही मंदिरांमध्ये देवदर्शना करीता केवळ पारंपारिक पोशाख घातल्यास दर्शन घेण्याची परवानगी आहे. अशाच प्रकारे आता गणपतीपुळे या मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, हे पाऊल मंदिराची पवित्रता आणि पारंपारिक वातावरण राखण्यासाठी उचलण्यात आले आहे. ड्रेस कोडमध्ये काय…

Read More