Rajasthan: ‘रिल स्टार’ बायकोचे डेडली स्क्रिप्ट… नवऱ्याला निळ्या ड्रममध्ये भरून बॉयफ्रेंडसोबत फरार
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही महिन्यांपूर्वी पतीचा खून करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्याच पद्धतीची थरकाप उडवणारी घटना आता राजस्थानातील खैरथल जिल्ह्यात घडली आहे. किसनगडबास परिसरात एका ‘रिल’स्टार बायकोने स्वतःच्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला आणि नंतर तीन मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. अखेर राजस्थान पोलिसांनी…
