वरण-भात गरीबांचं जेवण म्हणणाऱ्या अग्निहोत्रींना नेटकऱ्यांचा झणझणीत रिप्लाय; पाहा व्हिडीओ

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सीन वॉर’ सारखे संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी वैयक्तिक जीवनाबद्दल काही किस्से सांगितले. याच दरम्यान विवेक यांनी महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला…

Read More

केस ओढून कानशीलात लगावली; मुख्यमंत्र्यांवर अज्ञात इसमाचा हल्ला

जर मुख्यमंत्रीचं सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात इसमाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा हात धरत त्यांचे केस ओढले व त्यांच्या कानशीलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुणावणीचा (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी…

Read More

Asia Cup 2025 साठी संघ जाहीर : सूर्यकुमार यादव कॅप्टन

Asia Cup 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आता नुकतीच झाली आहे. BCCI ने मंगळवारी पत्रकार परिषदेत आशिया कप 2025 साठी संघ जाहीर केला आहे. मुंबईच्या BCCIच्या कार्यालयात ही मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये आशिया कपचा संघ निवडला गेला. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव देजवीत सैकिया, सिलेक्टर अजित आगरकर आणि…

Read More

२२ वर्षीय मनिका विश्वकर्माने जिंकला Miss Universe India चा किताब!

Manika Vishwakarma wins Miss Universe India 2025 : राजस्थान येथील जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ या स्पर्धेत राजस्थानच्याच २२ वर्षीय मनिका विश्वकर्माने किताब जिंकला आहे. या आधी तिने मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४ हा अवॉर्ड जिंकलेला होता. आता मनिका थायलंड येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. उत्तर प्रदेश येथील तान्या शर्मा…

Read More

Daily राशीभविष्य : 20 ऑगस्ट 2025 : “या” राशीला मिळणार अनपेक्षित आर्थिक लाभ : वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष: कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. विनाकारण खर्च करणे नुकसान पोहचवू शकते. स्वच्छतेची आवड निर्माण होईल. वृषभ: मौजमजा, विरंगुळ्यासाठी खर्च कराल. कामातील बदल तुम्हाला मन:शांती मिळवून देईल. मिथुन: कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा प्रभाव राहील. कर्क: विनयशील स्वभावामुळे तुमचे कौतुक होईल. धन हानी होण्याची शक्यता असल्याने व्यवहार सतर्कतेने करावा. सिंह:…

Read More

Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा, सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘कहना क्या चाहते हो’ डायलॉग फेमस करणारे अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘३ इडियट्स’ या चित्रपटातला त्यांचा कहना क्या चाहते हो? हा संवाद आजही लोक meme म्हणून वापरतात. छोट्या…

Read More