Daily राशीभविष्य: 22 ऑगस्ट 2025 : अमावस्येला शनी महाराजांची ‘या’ राशींवर होणार कृपा; वाचा 12 राशींचे राशीभविष्य
मेष:आज नवीन प्रकल्प किंवा व्यवहारात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. वृषभ:आरोग्याची काळजी घ्या. घरगुती वातावरण आनंदी राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुन:जुनी अडचण दूर होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कर्क:नोकरीत प्रगतीची शक्यता. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मानसिक समाधान लाभेल. सिंह:सर्जनशील कामात यश. प्रेमसंबंधांना नवीन दिशा. आर्थिक स्थैर्य राहील. कन्या:घरगुती…
