Daily horoscope 24 august 2025 : भाद्रपद प्रतिपदा बदलणार ‘या’ राशींचे नशीब; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष :नवीन कामासाठी योजना आखाल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रवासाचे योग आहेत. वृषभ :ग्रहस्थिती थोडी मिश्र आहे. खर्च वाढेल पण उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, जुन्या आजाराची लक्षणं वाढू शकतात. नोकरीत स्पर्धा वाढेल, शांतता राखा. मिथुन :जुने अडथळे दूर होतील. व्यावसायिक क्षेत्रात…

Read More

Ganeshotsav: गणपतीच्या सोंडेची दिशा ठरवते तुमचे भविष्य… तुम्ही योग्य मूर्ती निवडली का?

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते दहा दिवसांच्या गणपती पर्यंत हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. आपण हिरो-सिनेमामध्ये पाहून विविध पोझमधले बाप्पा आपण सिलेक्ट करतो. पण, अशा मूर्ती गणेशस्वरूप नसतात. त्यामुळे घरी गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणताना काही नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. गणपतीच्या सोंडेची दिशा महत्त्वाचीवास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्या…

Read More

Daily राशीभविष्य: 23 ऑगस्ट 2025: श्रावण समाप्तीला कोणत्या राशींना लाभणार आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सौख्य; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष:नवीन कामाच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल व आर्थिक लाभ होईल. वृषभ:आरोग्याची काळजी घ्या. घरातील कामांमुळे थकवा येईल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. मिथुन:नातेसंबंधांमध्ये सौहार्द राहील. जुनी अडचण सुटेल. व्यावसायिक क्षेत्रात यशाची चिन्हे दिसतील. कर्क:खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत स्पर्धा वाढेल. संयम व शांतता राखणे आवश्यक. सिंह:नवीन ओळखी लाभदायक ठरतील. महत्त्वाच्या निर्णयासाठी चांगला दिवस….

Read More

Toll Free: गणेशोत्सवात कोकण प्रवास फ्री! जाणून घ्या पास कुठे मिळणार

गणेशोत्सव अगदी दारात आला असून कोकणवासीयांचा गावाकडे जाण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाही टोलमाफीची घोषणा केली आहे. टोलमाफीचा लाभ कुठे मिळणार?23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना “No Entry”; उद्यापासून लागू होणार बंदी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड गर्दी होते. या वाहतूककोंडीमुळे तासनतास नागरीक अडकून पडू नयेत म्हणून परिवहन मंडळाने उपाय काढला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) निलेश धोते यांनी माहिती दिली. जड वाहनांना 23 ऑगस्ट रोजी पहाटे 12.01 वाजल्यापासून 28…

Read More

Whatsapp वरचा एक Video Call करेल तुमचे बँक खाते रिकामे

सध्या ऑनलाईन फ्रॉड्सच प्रमाण वाढलं आहे. कॉल, मेसेजद्वारे तुमचे पैसे चोरण्याचे अनेक प्रकार घडत असतातच. या पार्श्वभूमीवर आता नवीन व्हॉट्सऍप स्क्रीन मिररिंग फ्रॉड सुरु झाला आहे. व्हॉट्सऍप आपण सगळेच वापरत असतो, आजकाल बँकांकडून नोटिफिकेशनसुद्धा व्हॉट्सऍप वर मिळतात, म्हणून लोक सहजरित्या या फ्रॉडला बळी पडतात…आणि मग बँक बॅलेन्स संपल्यावर त्यांना स्कॅम लक्षात येतो … घाबरू नका…

Read More