Daily राशीभविष्य: 29 ऑगस्ट 2025 : शुक्रवारी लक्ष्मी कोणाच्या घरी येणार तर कोणाचे फिरणार ग्रह ; वाचा १२ राशींचे राशीभविष्य
मेष : आज तुमचं मन प्रसन्न आणि उत्साही राहील. कामामध्ये सर्जनशीलतेची पातळी वाढेल, मात्र निर्णय घेताना थोडं सावध राहा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल, पण अति खर्चामुळे काही अडचणी येऊ शकतात. वृषभ : आज तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण अनावश्यक खर्चामुळे समस्या होऊ…
