बाबा मिस यू… विजू मानेंची लेक प्रिया मराठेसाठी भावनिक पोस्ट
Priya Marathe : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेच ३१ ऑगस्ट रोजी कॅन्सरमुळे निधन झालं. मराठी-हिंदी मालिकांमुळे ती अनेकांच्या घरा-घरात पोहचली होती. ऐन तारुण्यात तिचं निधन झाल्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रियाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिला आपली लेक मानणाऱ्या मराठी दिग्दर्शक विजू माने यांनीदेखील…
