उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ […]

Continue Reading

मस्साजोग हत्याकांड! कराड – मुंडे आणि धस… 

संतोष देशमुख यांची हत्या…वाल्मिक कराड..धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि आष्टीच्या सुरेश अण्णाचा ‘धस”का! मराठवाड्यातला असा एक जिल्हा जो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो तो म्हणजे बीड जिल्हा !…..पण यावेळी हा जिल्हा चर्चेत येण्याला कारण अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी झालेलं अपहरण आणि […]

Continue Reading