Dasara Melava 2025 update

Dasara Melava 2025:महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ‘हे’ ५ दसरा मेळावे तुम्हाला माहीत आहेत का?

Dasara Melava 2025 Maharashtra Update : महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा मेळावा फार महत्त्वाचा आहे. कारण याच दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी योजना, विधानं केली जातात. दरवर्षी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचाही दसरा मेळावा भरतो. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील भगवानगडावर आपला वेगळा दसरा मेळावा घेतात. तर मराठा आरक्षणासाठी […]

Continue Reading

Foreing Funding, हिंसाचार की केंद्राची हिटलरशाही; वांगचुक यांच्या अटकेची इनसाईड स्टोरी!

“सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलन्स का पीछा करो, कामयामी झक मार के तुम्हारे पीछे आयेगी…” ३ इडियट्स सिनेमामधील रँचोचा हा संवाद आपल्या सगळ्यांना भावला. त्याची बोलण्याची पद्धत, सगळ्यात गोष्टीत सहभागी असून देखील त्यातून अलिप्त राहण्याची सवय ही त्याची जमेची बाजू. हा सिनेमा बघून आपल्यालाही असं वाटायला लागलं की, मला देखील रँचो व्हावचंय. पण ज्या […]

Continue Reading

युएनमध्ये पाकिस्तानची लत्तरे फाडली; भारताची वाघीण भिडली

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताविरोधात गरळ ओकत अनेक दावे केले. त्यापैकी एक म्हणजे हिंदुस्थानची सात लढाऊ विमाने पाडत पाकिस्तानने विजय मिळवल्याचे शरीफ यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या हास्यास्पद दाव्याला प्रत्युत्तर देत भारताने सर्व आरोप धुळीस मिळवले आहेत. भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी उत्तराचा अधिकार वापरत UN च्या मंचावरून पाकिस्तानला जबदरस्त […]

Continue Reading

आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचारानंतर सोनम वांगचूक यांना अटक

लडाखमध्ये राज्यत्व आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी उसळलेल्या हिंसक आंदोलनानंतर शुक्रवारी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. लडाखचे पोलीस महासंचालक एस. डी. सिंह जमवाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने वांगचुक यांना अटक केली. लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराला सरकारने वांगचुक यांना जबाबदार ठरवले आहे. गुरुवारी केंद्र सरकारने वांगचुक यांच्या SECMOL या NGO चा परदेशी निधी (FCRA) परवाना […]

Continue Reading
crime story murder case in bihar

Crime Story : Insta वरील प्रेमाचा भयानक शेवट! मृतदेह सुटकेसमध्ये भरून काढला सेल्फी!

boyfriend killed 20 year old woman clicks selfie with suitcase before dumping body Crime News : एका २० वर्षीय तरूणीची हत्या केल्याप्रकरणी कानपूर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. या तरूणीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून ९५ किलोमीटर दूर बांदा येथे यमुना नदीत फेकून देण्यात आला होता. हा प्रकार उजेडात आल्यानंतर फतेहपूरच्या हरिखेडा येथील इलेक्ट्रिशन सूरज […]

Continue Reading
Ladki Bahin E KYC

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेचे १५०० रु. हवेत ? मग आताच जाणून घ्या E-KYC ची प्रोसेस

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी वरदान ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेतून दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळवून देण्यात या योजनेची मोठी भूमिका होती. Operation Sindoor: ऑपरेशन तळ लवकरच उभारतोय;दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याची कबुली Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला […]

Continue Reading

बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो का? संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानावर शिवसैनिकांचा संताप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर ठाण्यात शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. राऊत यांनी “आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते, उपनेते नव्हते, तर ते जिल्हाप्रमुख होते, असे वक्तव्य केले. यानंतर ठाण्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून टेंभीनाका येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला. संजय […]

Continue Reading

राहुल गांधींचा “वोटचोरी आरोप” निवडणूक आयोगाने फेटाळला

काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रिय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 2023 मध्ये कर्नाटक येथे झालेल्या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जवळपास पाऊण तास पत्रकार परिषदेत घेत काही पुरावेदे खील सादर केले आहेत. मात्र राहुल गांधीचा हा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आयोगाने […]

Continue Reading

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Rahul Gandhi Press Conference on ECI: केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावं वगळण्यासाठी त्यांच्या […]

Continue Reading

युरोपात भारतीयांचा छळ सुरूच! भर थंडीत 56 पर्यटक अन्न-पाण्यावाचून फुटपाथवर…

युरोप देश आणि तिथल्या मायग्रंट्सला दिला जाणार त्रास गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांत UK ची राजधानी लंडनमध्ये स्थलांतर थांबवण्याकरीता मोर्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा अशीच एक बातमी समोर आली आहे. युरोपातीलच एक देश जॉर्जियाच्या सीमेवर काही भारतीयांना अमानुष वागणूक देण्यात आली आहे. एका भारतीय महिलेने जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 56 […]

Continue Reading