“महाकाली” मध्ये अक्षय खन्नाचा गूढ अवतार; First Look पाहून व्हाल थक्क!
छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या दमदार भूमिकेनंतर अक्षय खन्ना लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. RKD Studios आणि दिग्दर्शक प्रशांथ वर्मा यांनी दुर्गा पुजेच्या निमित्ताने “महाकाली” चित्रपटातील अक्षय खन्नाचा नवा लूक जाहीर केला आहे. “महाकाली” चित्रपटात अक्षय असुरांचे गुरू म्हणून ओळख असलेले शुक्राचार्य साकारणार आहे. याचा फर्स्ट लूक दिग्दर्शकांनी जगासमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचे वेगळेच रूप दिसत […]
Continue Reading