गौतम बुद्धांच्या रत्नांचा लिलाव- भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे लिलाव स्थगित
गौतम बुद्ध यांनी धार्मिक नव्हे, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांती घडवली. त्यांनी 2,500 वर्षांपूर्वी भारतात बौद्ध धर्माची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणींने आजही जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाला दिशा दिली आहे. त्यांच्या शिकवणींमध्ये करुणा, समता, अहिंसा, आणि आत्मशुद्धी यांचा गाभा आहे. बुद्धांनी “चार आर्य सत्ये” आणि “अष्टांगिक मार्ग” यांसारख्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या […]
Continue Reading