संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी “या” मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजन व मुहूर्त ट्रेडिंग

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. दर्श अमावस्येच्या दिवशी हे पूजन केले जाते. या दिवशी संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीची भक्तिभावे पूजा केली जाते. या लेखाद्वारे आपन लक्ष्मीपूजनाचे महूर्त आणि वेळ जाणून घेणार आहोत. लक्ष्मीपूजनादिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील सर्व सदस्य एकत्र बसून गणपती आणि लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मीसमोर फुले, फळे, खडीसाखरेचा नैवेद्य […]

Continue Reading

नरकचतुर्दशी – अभ्यंगस्नानाची पौराणिक कथा

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे. धनत्रयोदशीनंतर येते नरकचतुर्दशी. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून निरपराध स्त्रियांची सुटका केली त्यानंतर हा दिवस “नरकासुराचा वध” झाला याचा आंनद साजरा करण्यासाठी केला जाऊ लागला. आजही लोक पहाटे स्नान करून, दिवे लावतात आणि अंध:काराचा नाश होऊन नव्या आशेचा प्रकाश फुलावा अशी प्रार्थना […]

Continue Reading
An accidental spark in the kitchen created fireworks

Diwali 2025: फटाक्यांचा शोध; तोही किचनमध्ये ! वाचा पहिल्या फटाक्याची भन्नाट स्टोरी

दिवाळी असो, गणपती, ख्रिसमस, न्यू इअर किंवा अगदी वाढदिवस… फटाके उडवणं हा या उत्सवांचा अविभाज्य भाग झालेला आहे. फटाक्यांशिवाय सण, आनंद अपूर्णच वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का? फटाक्यांचा शोध हा चीनमध्ये एका किचनमध्ये झालेल्या चुकीमुळे लागला, तोही इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात… चला मग जाणून घेऊया काय आहे फटाक्यांचा इतिहास… फटाक्याचा शोध भारतात लागला नाही. […]

Continue Reading
crime story

Crime Story: ऑपरेशन थिएटरमध्ये खून! डॉक्टर पतीचा राक्षसी खेळ मेहुणीमुळे उघड

सध्या पतीने पत्नीचा किंवा पत्नीने पतीचा खून करण्याचं प्रमाण भयानकरित्या वाढलेलं आहे. पण सुशिक्षित मोठ्या डॉक्टरने आपल्या डॉक्टर बायकोचा ऑपरेशन थिएटरमध्ये खून केला. तेही सासऱ्याने हॉस्पिटल बांधण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून… आणि मुलीचा खून झाला म्हणून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी बांधलेलं ३ कोटींचं घर इस्कॉनला देऊनही टाकलं…. पैशांसाठी नात्याचा खेळ मांडला गेला… Crime Story:इंस्टाग्रामवरच्या प्रेमात पतीचा […]

Continue Reading

धनाची पूजा आणि धन्वंतरीची आराधना म्हणजेच धनत्रयोदशी!

दिवाळीचा आरंभ धनत्रयोदशीने होतो. हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतात याला धनतेरस, तर महाराष्ट्रात धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि धनसंपत्तीची प्रार्थना केली जाते. “धन” म्हणजे संपत्ती आणि “त्रयोदशी” म्हणजे तेरावा दिवस, असा या शब्दाचा अर्थ होतो. हा दिवस दिवाळीचा प्रारंभ असल्याने विशेष महत्त्वाचा […]

Continue Reading
Raigad Crime Story

Crime Story:इंस्टाग्रामवरच्या प्रेमात पतीचा बळी!१९ वर्षीय पत्नीचे धक्कादायक कारनामे

रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक थरकाप उडवणारं खून प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर जाऊन संपलं आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने रायगड जिल्हा हादरला आहे. Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता […]

Continue Reading
virat-kohli-property-before-going-to-australia-virat-kohli

Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता

भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली संघासह ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विराटचं ६ महिन्यांनी संघात पुनरागमन झालं आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला. विराटने त्याची गुरूग्राममधील प्रॉपर्टी भाऊ विकास कोहलीच्या नावे केली आहे. Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा […]

Continue Reading

बँक ऑफ महाराष्ट्रसह “या” चार बँकांचे पुन्हा एकदा होणार मेगा मर्जर

भारतीय बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा मोठा बदल घडणार आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) बँकांचे मोठ्या संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत आहे. या योजनेत ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सह देशातील चार प्रमुख बँकांचा समावेश असणार आहे. या मेगा मर्जरनंतर खातेदारांचे व्यवहार आणि खात्यांवर कोणते परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB), सेंट्रल […]

Continue Reading
Diwali 2025: Digital payments in Diwali

Diwali 2025: दिवाळीच्या काळात होऊ शकते ऑनलाईन फसवणूक! सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी फॉलो करा या ५ टिप्स

Diwali 2025 Safe online payment: सणासुदीचा काळ उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा असतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. यामुळे खरेदीचा निर्णय वेगाने घेण्यास प्रोत्साहन मिळते. सणासुदीच्या या दिवसात अनेकजण चांगली डील मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, घोटाळे करणाऱ्यांना खरेदी करणाऱ्यांच्या या मानसिकतेची […]

Continue Reading
Diwali 2025 Types of Diwali

Diwali 2025: पंजाब ते तामिळनाडू आणि कालीपूजा ते कौरिया काठी भारतात ७ प्रकारे साजरी होते दिवाळी

भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, भाषा आणि परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा प्रकाशाचा सण दिवाळी येतो, तेव्हा देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात तो वेगळ्या रंगात आणि भावनेत साजरा केला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेली घरे, गोडधोड पदार्थांचा सुगंध, नातेवाईकांची भेट आणि भक्तिभावाने केलेली पूजा – हे दृश्य भारतभर सारखेच असले तरी प्रत्येक प्रांतातील साजरी करण्याची […]

Continue Reading