“तो आपलाच माणूस आहे!” – संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ अवधूत गुप्तेची भावनिक साद
बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या प्रमुख भूमिकेसोबतच रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकरनेही आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र, एका साध्या विधानामुळे संतोष जुवेकर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरला. एकाबाजूला संतोष जुवेकरवरील ट्रोलिंगचा महापूर आलेला असताना दुसऱ्याबाजूला त्याच्या मित्रवर्गातून अनेकांनी सोशल मिडिया पोस्ट करुन भावनिक आधार दिला. आता संतोष […]
Continue Reading