शेवटच्या क्षणी बदलली विमानाची दिशा… आणि वाचवले असंख्य जीव!
२ एप्रिल २०२५ ची रात्र. गुजरातमधील जामनगरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ आकाशातून अचानक एक आवाज घुमला. काही क्षणांत जमिनीला हादरा बसला आणि आगीचे लोळ उसळले. हे कुठलं सामान्य अपघात नव्हतं — भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले होते. विमानात होते फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव, वय फक्त २८. पण धैर्य, शौर्य आणि देशप्रेमाचं […]
Continue Reading