फक्त 3 किमी/प्रति तास? जगातील पहिल्या ‘Speed Limit’ चा इतिहास; वाचा सविस्तर
History of First Locomotive Act मुंबई आणि तेथील रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या वाहनांसोबत वाहतूकीचे नियम देखील कठोर केले जात आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी आपण वाहतूकीच्या नियमांसंबंधित अनेक पाट्या पाहतो. यामध्ये शहरांमध्ये, गावांमध्ये तसेच महामार्गांवर वेगमर्यादेची देखील पाटी लावलेली दिसते. या पाट्यांवर वेग मर्यादा दिलेली असते. ती वेग मर्यादा ओलांडल्यास वाहतूक पोलिसांद्वारे केली […]
Continue Reading