दात पिवळे पडलेयत? मग करा “हा” उपाय
हसतमुख चेहरा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. खरं तर, हसू हेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे. मात्र दात पिवळे दिसत असतील तर हसताना नकळत संकोच जाणवू शकतो. अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना चहा, कॉफी, तंबाखू, धुम्रपान किंवा जास्त साखरयुक्त पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे दातांवर पिवळसर थर बसतो. नियमित ब्रश करूनही दात चमकत नाहीत. म्हणूनच अनेक जण […]
Continue Reading