JOLLY LLB 3 : रिलीजपूर्वीच अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘Jolly LLB – 3’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे….

Read More
हिंदी बिग बॉसमध्ये 19 सेलिब्रिटीं व्यतिरिक्त "या" नावांची चर्चा 

Bigg Boss 19: हिंदी बिग बॉसमध्ये सेलिब्रिटीं व्यतिरिक्त “या” नावांची चर्चा 

सालाबाद प्रमाणे यंदा देखील बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचा रियॅलिटी शो बिग बॉसचा 19 वा सीझन लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येत आहे. 24 ऑगस्ट पासून कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर याचे प्रक्षेपण होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळेपण असते. यंदा देखील असेच वेगळेपण दिसणार आहे, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली…

Read More
संजीव कुमारांना दिला ऑटोग्राफ…

संजीव कुमारांना दिला ऑटोग्राफ… सचिन पिळगावकरांनी सांगितला रंजक किस्सा

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वांगीण कलाकार म्हणून ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि गायक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली. त्यांनी मुलाखतींमध्ये अनेकदा चित्रपटातील अथवा चित्रपटाशी निगडीत अनेक किस्से सांगितले आहेत. त्यांचे किस्सा सांगणारे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अलीकडेच…

Read More
विराट कोहलीचा कसोटी प्रवास

विराट कोहलीचा कसोटी प्रवास – आकड्यांपलीकडचं एक प्रेरणादायी पर्व

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटला अलविदा म्हटल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमधून विराटने आपली निवृत्ती जाहीर केली. यामुळे भारताच्या कसोटी संघात एक नवे पर्व सुरू होणार आहे, पण विराट कोहली युग थांबले ही भावना प्रत्येक चाहत्याच्या…

Read More

डॉ. काशिनाथ घाणेकर : मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार आणि अजरामर अभिनयसम्राट”

डॉ. काशिनाथ घाणेकर हे नाव मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात अजरामर झालेलं नाव आहे. त्यांच्या अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि नाट्यप्रेमींसाठी त्यांनी दिलेल्या अविस्मरणीय योगदानामुळे ते मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार ठरले. चिपळूण येथे जन्मलेल्या काशिनाथ घाणेकर यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले, मात्र अभिनयाच्या प्रेमाखातर त्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयाला आपली खरी ओळख बनवली. व्यक्तिगत जीवनडॉ. काशिनाथ घाणेकर यांनी दोन विवाह…

Read More

राज कपूर यांची अनोखी शक्कल

कुठलाही चित्रपट जेव्हा येतो तेव्हा, कुठलाही अभिनेता मोठा होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक दंतकथा जोडल्या जातात. अश्याच काही कथा होत्या राज कपूर यांच्या. अर्थात या दंत कथाच त्यामुळे त्या किती खऱ्या आणि किती खोट्या सांगता येत नाहीत. पण अशीच एक कथा आज आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. राज कपूर यांचा इंडस्ट्री मध्ये दबदबा होता…

Read More