Asia Cup 2025 ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आता नुकतीच झाली आहे. BCCI ने मंगळवारी पत्रकार परिषदेत आशिया कप 2025 साठी संघ जाहीर केला आहे. मुंबईच्या BCCIच्या कार्यालयात ही मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये आशिया कपचा संघ निवडला गेला. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव देजवीत सैकिया, सिलेक्टर अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार सूर्याकुमार यादवही उपस्थित होता.
Journey of Lux soap :कपडे धुण्याचा साबण ‘लक्स’ कसा झाला ?
सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार असणार तर शुभमन गिलला संघाचे उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. संघात हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, शिवम दुबे सारख्या अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले. संजू सॅमसन, जितेश शर्मा या दोन यष्टीरक्षकाला स्थान देण्यात आले आहे. बुमराह खेळणार नाही असे म्हटजे जात होते परंतु त्यालाही स्थान मिळाले आहे.
Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट
आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. यावेळी भारत केवळ जिंकण्याच्याच नव्हे तर आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये आशिया कपचा 16 वा हंगाम जिंकला. भारत हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी ही बहु-राष्ट्रीय स्पर्धा 8 वेळा जिंकली आहे. म्हणजेच, यावेळी भारतीय संघाला 9 व्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी असेल.
वोट चोरीचा खरा इतिहास! १९४७ पासून गांधी घराण्याचे गुपित उघड
भारतीय संघ
सूर्य कुमार यादव (C), शुभमन गिल (VC), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (WK), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (WK), हर्षित राणा, रिंकू सिंह
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…