मेष – आजचा दिवस कामकाजासाठी उत्तम आहे. नवीन संधी मिळतील पण संयम ठेवावा लागेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ – आर्थिक बाबतीत सतर्क राहा. अचानक खर्च वाढू शकतो. महत्वाची कागदपत्रे नीट तपासा.
मिथुन – प्रवासाचे योग आहेत. मित्रांशी नव्या योजना तयार होतील. उत्साह वाढेल पण आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – कुटुंबात समाधान आणि स्नेह वाढेल. कामात सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. जुनी समस्या सुटेल.
सिंह – प्रयत्नांना यश लाभेल. मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेत विजयाचे संकेत आहेत.
कन्या – थकवा आणि मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग-प्राणायामाचा फायदा होईल.
तूळ – नवे करार आणि भागीदारी फायदेशीर ठरतील. नातेसंबंध सुधारतील. जुने वाद मिटण्याची शक्यता.
वृश्चिक – आज जुने मित्र भेटतील. आनंददायी प्रसंग घडतील. कामाच्या गडबडीत थोडा वेळ स्वतःसाठी द्या.
धनु – नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेतल्यास यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मकर – कामातील अडथळे दूर होतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
कुंभ – सर्जनशीलतेला वाव मिळेल. लोक तुमच्या कल्पकतेचे कौतुक करतील. प्रतिष्ठा वाढेल.
मीन – मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. घरात शुभकार्याचे वातावरण असेल. नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण लाभतील.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…